ऑगस्ट २०२० या सत्रात आयटीआय ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी, आमच्या संस्थेने प्रवेश पध्दतीत केलेले वैशिष्ट्य पूर्ण बदल.....
  1. दरवर्षीप्रमाणे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे किंवा कोणत्याही संस्थेत जाण्याची गरज नाही. फक्त सोबत जोडलेल्या लिंकवरती क्लिक करा.
  2. खालील बटन वर क्लिक केल्यानतर उघडणाऱ्या गुगल फाॅर्म मध्ये सर्व माहीती अचुक भरून फाॅर्म सबमिट करा.
  3. आपल्या दिलेल्या माहितीच्या आधारे आपला आँनलाईन अर्ज आमच्या संस्थेतर्फे भरला जाईल.
  4. अर्ज भरतांना आपल्या मोबाईलवर आलेला OTP संस्थेतुन फोन आल्यावर सांगावयाचा आहे.
  5. अर्ज भरण्यासाठी संस्थेकडून कोणतेही शुल्क नाही.
आपली सुरक्षा हेच आमचे कर्तव्य​