







ऑगस्ट २०२० या सत्रात आयटीआय ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी, आमच्या संस्थेने प्रवेश पध्दतीत केलेले वैशिष्ट्य पूर्ण बदल.....
- दरवर्षीप्रमाणे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे किंवा कोणत्याही संस्थेत जाण्याची गरज नाही. फक्त सोबत जोडलेल्या लिंकवरती क्लिक करा.
- खालील बटन वर क्लिक केल्यानतर उघडणाऱ्या गुगल फाॅर्म मध्ये सर्व माहीती अचुक भरून फाॅर्म सबमिट करा.
- आपल्या दिलेल्या माहितीच्या आधारे आपला आँनलाईन अर्ज आमच्या संस्थेतर्फे भरला जाईल.
- अर्ज भरतांना आपल्या मोबाईलवर आलेला OTP संस्थेतुन फोन आल्यावर सांगावयाचा आहे.
- अर्ज भरण्यासाठी संस्थेकडून कोणतेही शुल्क नाही.
आपली सुरक्षा हेच आमचे कर्तव्य
News and Events
- Online Admission Open for 2020 July 16, 2020
- Our Institue selected for STRIVE project March 12, 2019